संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी' प्रस्तुत स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आवश्यक रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण शिभीर - MSSU

संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’ प्रस्तुत स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आवश्यक रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण शिभीर

संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’ प्रस्तुत स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आवश्यक रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण शिभीर

Uncategorized

संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’ प्रस्तुत स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आवश्यक रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण शिभीर

तुम्ही स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात रोजगारांच्या शोधात असाल तर, हि संधी खास तुमच्यासाठी!

‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ’ संचलित

‘संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’ प्रस्तुत
स्वच्छता, सुरक्षा, आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आवश्यक रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण शिभीर.

७ दिवसीय शिबीर:
• Basics of Housekeeping (हाऊसकीपिंगची मूलतत्त्वे)
• ⁠Security Guard (सुरक्षा रक्षक प्रशिक्षण)
• Pantry Steward (पॅन्ट्री कारभारी प्रशिक्षण)

प्रवेश शुल्क १,०००/- रुपये

कोर्स पूर्ण केल्यांनतर १५,०००/- ते २०,०००/- रुपये पर्यंतची प्रतिमाहा नोकरी मिळवा!

अधिक माहितीसाठी भेट द्या आणि आपले कौशल्य विकसित करा!

Leave your thought here

Your email address will not be published.

Call Us Apply Now